Headlines

“केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं मी म्हटलं नाही” सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले… | BJP leader sudhir mungantiwar statement on vande mataram compulsion rmm 97

[ad_1] राज्यातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना हॅलोऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणायचं, अशा आशयाचं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला होता. रझा अकादमीने देखील यावर तीव्र आक्षेप घेतला होता. वाढत्या विरोधानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण हॅलोऐवजी केवळ ‘वंदे…

Read More