![‘कोण आहे ही पोरगी..?’ पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा…; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/11/626464-vandana-gupte.jpg)
‘कोण आहे ही पोरगी..?’ पतीनं पहिल्यांदा पहिले तेव्हा…; वंदना गुप्तेंची हटके लव्ह स्टोरी
[ad_1] Vandana Gupte Love Story: अभिनेत्री वंदना गुप्ते यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. यावर्षी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट चांगलाच सुपरहीट झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा ही रंगलेली आहे. त्यातून वंदना गुप्ते यांच्या अभिनयानंही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. केदार शिंदे यांचे दिग्दर्शन प्रत्येक मराठी मनाला भुरळ घालणारे आहे. यावेळीही त्यांच्या…