Headlines

बघण्याच्या कार्यक्रमात सासुबाईंसमोरच म्हटली लावणी… वंदना गुप्तेंनी सांगितला ‘तो’ रंजक किस्सा

[ad_1] Vandana Gupte in Khupte Tithe Gupte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची. 30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि चक्क या चित्रपटाला प्रेक्षकांचा उचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं ‘सैराट’ आणि ‘वेड’ या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत कोट्यवधींचा गल्ला भरला आहे. सुरूवातीच्या काहीच आठवड्यात या चित्रपटानं चक्क 50…

Read More