Headlines

जुलै महिन्यात ‘या’ राशींना नोकरीची संधी, आर्थिक भरभराटीचे संकेत

[ad_1] मुंबई : ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचे संक्रमणाचा खूप फायदा होतो. शनि सारख्या अत्यंत महत्त्वाचा ग्रह असेल तर त्याचा प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी शनि स्वतःच्या राशी कुंभ राशीत प्रतिगामी वाटचाल करत आहे. 12 जुलै 2022 रोजी शनि मकर राशीत प्रतिगामी अवस्थेत प्रवेश करेल. या काळात काही राशींवर शनि खूप दयाळू असेल. जाणून घ्या शनि गोचर…

Read More