Headlines

शुक्रवारी तांदुळ आणि हळदीचा ‘असा’ वापर करा, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही

[ad_1] Friday Remedies: लक्ष्मीला (Devi Laxmi) धनाची देवी म्हणून पाहिलं जातं. असं म्हणतात की लक्ष्मीची कृपा होण्यासाठी अनेकजण नियमित पूजाअर्चा करण्यासोबत काही ज्योतिष उपायांचाही आधार घेतात. देवी आपल्या मनोकामना ऐकून त्या पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी हातभार लावते अशीच अनेकांची मान्यता. ज्योतिषात असेही काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळं घरातील वातावरण शुद्ध होतं….

Read More