Headlines

व्हायरल व्हिडिओबद्दल उर्वशी रौतेलाने दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

[ad_1] Urvashi Rautela I Love You Video : उर्वशी रौतेला सध्या चित्रपट जगतापासून दूर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. क्रिकेटची आवड असलेली उर्वशी टी-20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान टीम इंडियाला चीअर करण्यासाठी येथे आली होती. त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या पुढच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात उपस्थित असल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये केला जात आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाला…

Read More