Fact Check : हनी सिंगनं खरंच उर्वशीला भेट दिला होता 3 कोटींचा केक?
[ad_1] Urvashi Rautela : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. काल 25 फेब्रुवारी रोजी उर्वशीनं तिचा 30 वा वाढदिवस साजरा केला. तिला तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रॅपर हनी सिंगनं एक आगळावेगळा केक भेट केला आहे. उर्वशीनं त्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहे. हे सांगत उर्वशीनं खुलासा केला की हा केक ’24 कैरेट…