Headlines

Urfi Javed : उर्फी जावेदचं सर्व सामना चोरीला, आता ती कपडे….,घडला विचित्र प्रकार!

[ad_1] Urfi Javed : अतरंगी कपड्यांमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. कधी वायर, कधी सुतळ तर कधी कपड्यांना कातरी लावत अतरंगी ड्रेस बनवणारी उर्फी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फीने आता दिल्लीतील एका कॅब ड्रायव्हरविरोधात नाराजी व्यक्त…

Read More