Headlines

‘पत्नी किंवा आई होण्याच्या लायक नाहीस…’, Sukesh Chandrashekhar प्रकरणावर ट्रोल करणाऱ्या उर्फीला अभिनेत्रीने सुनावलं

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री चाहत खन्ना आणि उर्फी जावेद यांच्यात असलेली कॅटफाईट ही आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. उर्फी आणि चाहत एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. कॉनमन सुकेश चंद्रशेखर विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांच्यासोबत चाहतचं नाव देखील समोर…

Read More