Headlines

‘अरे हा तर हिंदुस्तानी भाऊचा चमत्कार’, उर्फीचा Traditional Look पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

[ad_1] मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. काही दिवसांपूर्वी उर्फीला हिंदुस्तानी भाऊनं ट्रोल केलं होते. त्यावर उर्फीनं हिंदुस्तानी भाऊला सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान, हिंदुस्तानी भाऊनं सुधरण्याचे सांगताच…

Read More