Headlines

त्याने मला sexually….; उर्फी जावेदनं कोणावर केले गंभीर आरोप?

[ad_1] मुंबई : सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत त्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद हिच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण तिनं एका दिग्दर्शकाचा खरा चेहरा समोर आला आहे. (Urfi Javed) ओबेद आफ्रिदी नावाच्या कास्टींग डिरेक्टरनं कशा प्रकारे आपली फसवणूक केली याचा खुलासा तिनं केला. …

Read More