Headlines

उर्फी जावेद मुलीसोबत…? अर्रsss पुन्हा नवा कहर, फोटो पाहून डोक्याला माराल हात!

[ad_1] उर्फी जावेद अनेकदा आपल्या वादग्रस्त आऊटफिट्ससाठी ओळखली जाते. त्यानंतर आपल्या कॉन्ट्रोव्हर्सीसाठीही तिची चर्चा होते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या या विक्षिप्त फॅशनविरोधात आक्षेप घेतला होता. त्यावरून चित्रा वाघ आणि उर्फी जावेदमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले होते. दोघीही एकमेकींनी सुनावत होत्या. त्यामुळे माध्यमांमध्ये या दोघींच्या कॅट फाईटची चर्चा होती. उर्फी जावेदवर…

Read More