Headlines

उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची मस्करी करणं पडलं महागात; केली मोठी कारवाई

[ad_1] मुंबई : नेहमीच उर्फी जावेद तिच्य अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते.  मात्र उर्फी जावेद यावेळी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीला पोलिसांची मस्करी करणं महागात पडलं आहे. काल तिच्या अटकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी  तिच्या घरातून बाहेर पडताच  पोलिस महिला अधिकारी तिला अटक करतात.व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस…

Read More