Headlines

रस्त्यावर पडलेले सिगारेट उचलून उर्फी जावेदने बनवला भन्नाट ड्रेस, युजर्स म्हणतात, पहिल्यांदाच चांगलं काम केलं…

[ad_1] Uorfi Javed Video: सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशनसेन्समुळं चर्चेत असते. पण कधी कधी तिच्या विचित्र फॅशनसेन्समुळं ती ट्रोलदेखील होते. नकोशा असलेल्या वस्तू जमा करुन उर्फी त्यांच्यापासून नवनवीन आउटफिट ती तयार करते. प्लास्टिक बॅग्स असो किंवा लहान मुलांची खेळणी उर्फीने आत्तापर्यंत अशा वेगवेगळ्या वस्तू वापरुन आउटफिट तयार केले आहेत….

Read More