Headlines

Urfi ने शेअर केला जावेद अख्तर यांच्यासोबत फोटो म्हणाली, ‘फायनली आजोबांना भेटले…’

[ad_1] Urfi Javed shared post with javed akhatar : सोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेल तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे (Mumbai…

Read More