Headlines

Shocking News! पोटाची खळगी भरण्यासाठी शौचालयं स्वच्छ करणार अभिनेता

[ad_1] मुंबई : हे चित्रपट जगत अतिशय अशाश्वत आहे. कारण इथं कधी, कुठं आणि कसं कोण प्रसिद्धीझोतात येईल याचा काही नेमच नसतो. जिथं या आगळ्यावेगळ्या दुनियेत काहीजण रातोरात सुपरस्टार होतात तिथंच काहीजण मात्र प्रसिद्धीच्या शोधात वाट भरकटताना दिसतात.  सध्या असंच एक नाव चर्चेत आलं आहे. जिथं अतिशय लोकप्रिय अभिनेत्याच्या आयुष्यात अशी वेळ आली की, त्याला…

Read More