Headlines

union minister bhupender yadav praises pm narendra modi for successful tiger conservation model zws 70

[ad_1] चंद्रपूर/नागपूर : जगभरातील वाघांच्या एकूण संख्येपैकी ७५ टक्के वाघ भारतात आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या नियोजनबद्ध योजनांमुळे देशात वाघांची संख्या वाढली, अशा शब्दांत केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मोदींच्या नेतृत्त्वाचा गौरव केला. भारतातील वाढलेल्या वाघांचे श्रेय अप्रत्यक्षपणे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांना दिले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि…

Read More