Headlines

Smartphone Tips: मुलं मोबाइलवर काय पाहतात असे करा माहित, ‘या’ सेटिंगच्या मदतीने ठेवा नियंत्रण, पाहा स्टेप्स

[ad_1] नवी दिल्ली: Parental Control Settings: आजकालच्या मुलांना बाहेर खेळण्यांपेक्षा मोबाईलसोबत खेळायला जास्त आवडतं हे खरं आहे. फक्त १ वर्षाचे मूल फोनच्या टच स्क्रीनवर बोटे चालवते हे पाहून आपण स्वतः आश्चर्यचकित होतो. मोठ्यांच्या हातात मोबाईल पाहून मुलेही तो मिळवण्याचा हट्ट धरतात. मुलांना तुमचा स्मार्टफोन देताना फोन तुटण्याची, कॉल रिसिव्ह होत नाहीत किंवा चुकून महत्त्वाचा डेटा,…

Read More