Headlines

IRE v IND, 1st T20I : आयर्लंड-टीम इंडिया टी 20 मालिकेला रविवारपासून सुरुवात

[ad_1] डबलिन : आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 2  सामन्यांच्या (IRE v IND T20I Series 2022) टी 20 मालिकेला रविवारपासून सुरुवात होतेय. मालिकेतील पहिला सामना हा डबलिनमधील कॅसल अव्हेन्यूध्ये खळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचं या मालिकेत हार्दिक पंड्या पहिल्यांदाच नेतृत्व करणार आहे. तर आयर्लंडची जबाबदारी एंड्रयू बलबर्नीकडे असणार आहे. (ire vs ind t20i series 2022…

Read More

बुमराहसारख्या घातक बॉलरला टीम इंडियात डेब्यू करण्याची संधी

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये खेळवण्याची संधी दिली नाही. आता आयर्लंड सीरिजमध्ये दोन नव्या खेळाडूंचं पदार्पण होण्याची दाट शक्यता आहे. या खेळाडूंना संधी मिळू शकते. 26 जूनपासून भारत विरुद्ध आयर्लंड 2 सामन्यांची टी-20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर सीनियर खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहे.  या…

Read More

IND vs SA 4th t20: चौथ्या टी20 सामन्यात 2 नवीन खेळाडूंना मिळणार संधी, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

[ad_1] मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियात उद्या शु्क्रवारी चौथा टी20 सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात कर्णधार रिषभ पंत दोन नवीन खेळाडूंना संधी देणार आहे.तर टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हनही समोर आली आहे. दरम्यान सध्या भारत मालिकत  1-2 ने पिछाड़ीवर आहे. चौथा सामना जिंकून टीम इंडियाला बरोबरी साधता येणार आहे.   भारतीय संघ शुक्रवारी 5 सामन्यांच्या…

Read More

Ind vs SA T20: पहिल्या T20 सामन्यात कोण ओपनिंग करणार? ‘ही’ असणार टीम इंडियाची प्लेइंग XI

[ad_1] मुंबई : भारत- दक्षिण आफ्रिकेतील (Ind vs SA) पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 9 जून रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार KL राहुल आणि गोलंदाज कुलदीप यादव दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडलाय. त्यामुळे कर्णधार पद ऋषभ पंतकडे (rishabh pant) आले आहे. त्यातच भारताकडून नेमकी ओपनिंगला कोणती जोडी उतरणार ? टीम इंडियाची…

Read More

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग 11, KL Rahul देणार ‘या’ खेळाडूंना संधी!

[ad_1] मुंबई : IPL 2022 चे अवघे दोन सामने उरले आहेत, यानंतर लगेचच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. आता कर्णधार केएल राहुल कोणत्या 11 खेळाडूंना टी-20 मालिकेत खेळण्याची संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सलामीची जोड़ीभारताचा ओपनिग फलंदाज केएल…

Read More

Umran Malik | ‘जम्मू एक्सप्रेस’ सुस्साट, IPL गाजवल्यानंतर आता टीम इंडियात संधी

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात वेगवान बॉल टाकणाऱ्या ‘जम्मू एक्सप्रेस’ उमरान मलिकची (Jammu Express) टीम इंडियात (Team India) निवड झाली आहे.  (umran malik who bowled fastest delivery in ipl 2022 has selected in team india team against south africa T20 series)  बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी (India vs…

Read More

आयपीएलमध्ये धमाका; दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेत ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी

[ad_1] मुंबई : आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध (Team India vs South Africa) 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरीजमध्ये आयपीएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथमच हे खेळाडू भारताची जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.  आयपीएलमध्ये सर्वांत फास्ट बॉलिंग टाकणाऱ्या गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप…

Read More

यॉर्कर किंग बुमराहचा युवा बॉलर उमरान मलिकने मोडला रेकॉर्ड

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये युवा खेळाडूंची धमाल पाहायला मिळत आहे. युवा वेगवान बॉलर उमरान एकामागे एक विक्रम करत आहे. टीम इंडियात संधी मिळण्याआधीच त्याच्या नावावर दोन रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्याची उत्तम कामगिरी पाहून आता टीम इंडियातून त्याला खेळवण्याची मागणी अनेक दिग्गजांनी उचलून धरली आहे.  उमरान मलिकच्या नावावर मोठा रेकॉर्ड मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 17…

Read More

टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत

[ad_1] मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. तसे संकेत सौरव गांगुली यांनी दिले आहेत.  आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडियाला आयपीएल…

Read More

IPL 2022: उमरान मलिकचं कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं, म्हणाला….

[ad_1] मुंबई : यंदाच्या आयपीएलच्या हंगामात उमरान मलिक या गोलंदाजाचे नाव खुप चर्चेत आहे. उमरानच्या गोलंदाजीचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक होत आहे. त्यात आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने उमरान मलिकचे कौतुक केले आहे. उमरान मलिकने कौतुक करताना या पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने भारताला डिवचलं आहे.   पाकिस्तानचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उमरान…

Read More