Headlines

Ind vs Ban : उमेश यादवची बुलेटच्या वेगाने गोलंदाजी, हवेत इतका उंच उडाला स्टंप, पाहा VIDEO

[ad_1] India vs Bangladesh : बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बॅटींगनंतर बॉलिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींगकरून 404 धावा केल्या आहेत. यानंतर बॅटींगला उतरलेल्या बांगलादेशच्या (bangladesh) भाऱतीय बॉलर्सने 8 विकेट काढल्या आहेत. आजचा दुसरा दिवस टीम इंडियाचा ठरला आहे. कारण टीम इडियाच्या बॅटसमन आणि बॉलर्सने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. …

Read More