उमेश कोल्हे हत्याकांड : दीड दशकाच्या मैत्रीचा क्रूर अंत!
[ad_1] अमरावती : येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युसूफ खान बहादूर खान याचे उमेश कोल्हे यांच्यासोबत १६ वर्षांपासून व्यावसायिक आणि मैत्रीचे संबंध होते. पण, नूपुर शर्माचे समर्थन करणारी प्रतिक्रिया कोल्हे यांनी युसूफ खानच्या व्हॉट्सअॅप समूहावर पाठवताच रागातून युसूफ खानने ही माहिती इतरांना दिली आणि त्याचवेळी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट…