उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची पहिली प्रतिक्रिया; शरद पवार कनेक्शनकडे लक्ष वेधत म्हणाले, “अडीच वर्षे संपत्ती झाली आता…” | MNS First Reaction on Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut give Sharad Pawar Connection scsg 91
[ad_1] शिवसेनेत झालेलं बंड आणि राज्यातील सत्तांतरानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या असून अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे….