Headlines

Deepak Kesarkar Replied To criticism of Uddhav Thackeray On Eknath Shinde as auto driver spb 94

[ad_1] Deepak Kesarkar Replied To Uddhav Thackeray : रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि रिक्षावांल्याचे दुख समजून घेण्यामध्ये फरक असतो, असा खोचक टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. हा फरक लवकरच महाराष्ट्राच्या जनेतला जाणवेल, असेही ते म्हणाले. महिला आघाडीची बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘रिक्षावाल्याची रिक्षा काल सुसाट सुटली होती, रिक्षाला ब्रेकच…

Read More