Headlines

“सामनाने बंडखोरांच्या शुभेच्छांच्या जाहिराती नाकारल्या”, खासदार राहुल शेवाळेंचा गंभीर आरोप | Shivsena rebel MP Rahul Shewale allegations on Saamana over advertisement of Uddhav Thackeray birthday pbs 91

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बुधवारी (२७ जुलै) जन्मदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच शिवसेनेतील बंडखोर गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सामनावर आरोप केला आहे. बंडखोरांना उद्धव ठाकरेंना शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्यासाठी सामनाकडे जाहिराती पाठवण्यात आल्या. मात्र, सामनाने बंडखोरांच्या जाहिराती नाकारल्या, असा आरोप राहुल शेवाळेंनी केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. राहुल शेवाळे म्हणाले,…

Read More

जुना फोटो, एकमेकांच्या खांद्यावर हात अन् ये दोस्ती, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊतांची खास पोस्ट | sanjay raut greets uddhav thackeray on his birthday by posting old photo

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहे. शिवसेना पक्ष संघटना नेमकी कोणाची, हा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. या पक्षफुटीला विकासकामांसाठीचा निधी, हिंदुत्त्व तसेच शिवेसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील जबाबदार आहेत, असे बंडखोर गटाकडून म्हटले जात आहे. तर दुसरीकडे मी एक शिवसैनिक असून शेवटपर्यंत उद्धव…

Read More

एकनाथ शिंदेंनंतर आता देवेंद्र फडणवीसांनीही दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, पदाचा उल्लेख ठरतोय चर्चेचा विषय | devendra fadnavis greets uddhav thackeray on his birthday said former chief minister

[ad_1] शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य तसेच देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांना दीर्घयुष्य लाभावे अशी जगदंबेच्या चरणी प्रार्थना केली आहे. मात्र शुभेच्छा देताना शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख ऐवजी माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. एकीकडे शिंदेंच्या या ट्वीटची चर्चा सुरु…

Read More