Headlines

“आम्ही ५० जण बळी पडणार नाही” उदय सामंतांचं विरोधकांना प्रत्युत्तर, म्हणाले… | shivsena rebel MLA uday samant press conference in pune on shinde fadanvis government and cabinet meeting svk 88 rmm 97

[ad_1] महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतली आहेत. असं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार काम करतात, अशी चर्चा सोशल मीडियात रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी…

Read More