Headlines

Anshula Kapoorचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन, प्रवास मांडताना झाली भावूक

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण अंशुला कपूर हे चाहत्यांच्या लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहेत. सोशल मीडियावर बहिण-भावाची जोडी अतिशय हिट आहे. अंशुला कायमच आपले सुंदर फोटो, कौटुंबिक वेळ, प्रेरणादायी वाक्ये आणि अनेक गोष्टी इंस्टाग्रामवर शेअर करत असते.  हल्लीच अंशुलाने एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले…

Read More