Headlines

हफ्त्याची थकबाकी मागणारे राज्य उत्पादन शुल्कचे दोन अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.

[ad_1] कुणाल जमदाडे, शिर्डी- ऐकावे ते नवलच अशी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे . नगर जिल्हा म्हणजे देशी दारूच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र . या जिल्ह्यात अवैध दारूचा सुळसुळाट आहे. अवैध दारूची विक्री करण्यासाठी तसेच वाहतूक करण्यासाठी या जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग हप्ते घेत असल्याचा धक्कादायक खुलासा फिर्यादीने केला आहे. याच प्रकरणात नाशिकच्या लाचलुचपत विभागाने …

Read More