Twitter वर ५०० फॉलोवर्स आहेत? तुम्हीही कमवू शकता पैसे, वाचा कसं?
[ad_1] नवी दिल्ली : Twitter Post Monetization : आजकाल सोशल मीडिया प्लॅटफ़ॉर्म्स हे अनेकांसाठी कमाईचे साधन बनले आहेत. कितीतरी कंटेट क्रिएटर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने पैसे कमावत असतात. आता ट्वीटरने देखील आपल्या कंटेट क्रिएटर्ससाठी कमाई करण्याचे खास फीचर सादर केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओ आणि वेगवेगळा कंटेट ट्वीटरवर पोस्ट…