Headlines

तुमच्या साध्या टीव्हीला बनवा ‘स्मार्ट’, ‘हे’ छोटेसे डिव्हाइस येईल खूपच उपयोगी, Amazon Prime, Netflix वापरणे शक्य

[ad_1] नवी दिल्ली : बाजारात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही, अँड्राइड टीव्ही पाहायला मिळतात. जुन्या टीव्हींची जागा आता या स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. मात्र, अनेक घरात आजही जुने नॉन-स्मार्ट टीव्ही पाहायला मिळतात. स्मार्ट टीव्ही नसल्यास अनेक गोष्टी करणे शक्य होत नाही. नॉन-स्मार्ट टीव्हीवर ओटीटी अ‍ॅप्स वापरणे शक्य होत नाही. तसेच, इतर अ‍ॅप्स देखील वापरणे शक्य…

Read More