Headlines

उधळलेल्या बैलाला प्राजक्ताने ‘असं’ केलं शांत, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांनी शेअर केला व्हिडीओ

[ad_1] Tuja Maja Sapan Serial Shooting : छोट्या पडद्यावरील सर्वच मालिका या लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. सध्या सर्वच मालिकेत उत्कंठावर्धक गोष्टी पाहायला मिळतात. सोनी मराठी वाहिनीवरील तुजं माज सपान ही मालिका सध्या एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आली आहे. ‘तुजं माज सपान’ मालिकेतील अभिनेत्री पैलवान प्राजक्ताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात ती उधळलेल्या बैलासोबत शूटींग करताना…

Read More