Headlines

भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीसोबत चालत्या ट्रेनमध्ये गैरवर्तन, टीसीवर केले गंभीर आरोप

[ad_1] भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँ (Hasin Jahan) हिच्यासोबत गैरव्यवहार (misbehavior) झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. शमीच्या पत्नीने 14 ऑक्टोबर रोजी रेल्वे तिकीट तपासणी करणाऱ्या कर्मचार्‍यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मोहम्मद शमीच्या पत्नीचे म्हणणे आहे की, गुरुवारी ती बिहारहून (Bihar) कोलकाता (kolkata) ट्रेनने (Train) प्रवास करत असताना तिच्यासोबत गैरवर्तन झाले….

Read More