Headlines

41 जण अडकलेल्या उत्तराखंड बोगदा दुर्घटनेवर अक्षय कुमार बनवणार चित्रपट, साकारणार ‘ही’ भूमिका?

[ad_1] Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये 2 आठवड्यांहून अधिक काळापासून अडकून पडलेल्या 41 मजुरांची मंगळवारी सुखरुप सुटका करण्यात आली. रात्री आठच्या सुमारास या 41 मजुरांना एक एक करुन बाहेर काढण्यात आलं आणि देशाने सुटकेचा निश्वास सोडला. बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच…

Read More