Headlines

Transgender शी शारीरिक संबंध ठेवणं भोवलं, दिग्गज खेळाडूबरोबर झालं असं की, Video Viral….

[ad_1] मुंबई : क्रीडा जगताला हादरवणारी बातमी सध्या समोर आली आहे. जिथं एका लोकप्रिय खेळाडूला धमकावण्याची घटना घडली आहे.  इंग्लंडच्या लोकप्रिय फुटबॉल खेळाडूचे एका (Transgender) ट्रांसजेंडरसोबत शारीरिक सबंध होते. मिळालेल्या अहवालानुसार मागील वर्षी जुन महिन्यात फुटबॉलरने पोलिसात तक्रार केली होती. तक्रारीच्या आधारे एका ट्रांसजेंडर एस्कॉर्टला ब्लॅकमेल केल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं आहे.  इंग्लंडच्या  एका लोकप्रिय…

Read More