Headlines

ऐन दिवाळी सुट्टीत पुणे-सातारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी

[ad_1] ऐन दिवाळी सुट्टीत पुणे- सातारा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी गावाकडे जाण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. खंबाटकी घाटातील वाहतूक सकाळीच बोगदया मार्गे वळविण्यात आली महामार्ग पोलीस, शिरवळ, खंडाळा, भुईंज, सातारा पोलीस…

Read More