Headlines

पुणे : पर्यटकांनो.. नियमांचे पालन करा…जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

[ad_1] पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला गुरुवारी (१४ जुलै) मुसळधार पावसाचा लाल इशारा दिला आहे, तर शुक्रवारी नारंगी इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत….

Read More