एकीकडे शुटिंग चालू अन् दुसरीकडे… अभिनेत्याच्या बाबतीत घडलेली घटना ऐकून उडेल थरकाप!
[ad_1] Tom Cruise : आपल्याकडे एखादी आवडती वस्तू असते आणि ती अचानक गायब होते तेव्हा आपल्याला वाईट वाटणं साहजिकच पण जर का आपल्याकडे एखादी BMW car असेल आणि ती अचानक कुठे गायब झाली तर हो.. बरोबर असाच एक प्रकार घडलाय एका सुप्रसिद्ध अभिनेत्यासोबत. आजकाल सेलिब्रेटींमध्ये महागड्या कार्सची फॅशन आहे. सगळ्यांकडेच एकसोएक महागड्या गाड्यांचे कलेक्शनही आहे….