VIDEO: ”नमस्ते! आप कैसे हैं?” हॉलिवूडचा नायक जेव्हा हिंदीत बोलतो…
[ad_1] Tom Cruise Speaking in Hindi: हॉलिवूड चित्रपटांची क्रेझ ही काही केल्या संपत नाही. यावर्षीही मोठे हॉलिवूड चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे त्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. टॉम क्रुझ या जगप्रसिद्ध अभिनेत्याचा ‘मिशन इमपॉसिबल – डेड रेकनिंग पार्ट वन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तेव्हा या चित्रपटाची चांगलीच क्रेझ प्रेक्षकांमध्ये आहे. अशावेळी आता…