Headlines

आजारपणादरम्यानच समंथाला मिळणार नागा चैतन्यची साथ!

[ad_1] मुंबई : दाक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेता समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे वर्षी विभक्त झाले आहेत. गेल्या वर्षी त्या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दरम्यान,  आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे की घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघे एकत्र स्क्रिन शेअर…

Read More

‘फक्त एक दिवस बाकी…’, समंथा रुथ प्रभूची ‘ती’ पोस्ट चर्चेत

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथाला मायोसिटिस या आजाराचं निदान झाल्याचं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिनं सांगितलं होतं. यात आता समांथाचा आगामी तेलगू थ्रिलर…

Read More

‘या’ पाकिस्तानी चित्रपटानं मोडला RRR चा रेकॉर्ड? जाणून घ्या सत्य

[ad_1] मुंबई : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan)  चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 13 ऑक्टोबरला रिलीज झालेला ‘द लेजेंड ऑफ मौला जट’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत परदेशातही झेंडा रोवत आहे. रिपोर्ट्सनुसार, फवादच्या चित्रपटाने यूकेमधील एसएस राजामौली यांच्या साऊथचा ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’लाही मागे टाकले आहे. वास्तविक, ‘RRR’ला पराभूत करण्याचा दावा ‘द…

Read More

आलिशान घर आणि गाड्या, प्रभासच्या एकूण संपत्तीची किंमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रभासला त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. या चित्रपटाला मिळालेल्या अफाट यशानं, प्रभास संपूर्ण भारताचा स्टार बनला. आज त्याच्या चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात आहेत. हा टॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणारा आणि महागडा अभिनेता आहे. हेही वाचा : Abhishek Bachchan बेरोजगार? नेटकरी…

Read More

नयनतारा आणि विग्नेशनं 6 वर्षांपूर्वी केलं लग्न, सरोगसी चौकशी दरम्यान मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीस सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गूड न्यूज दिली. मात्र, नयनताराला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा आणि विघ्नेश (Nayanthara-Vignesh Shivan) आई-वडील झाले. कारण त्यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारला होता. ज्यावर भारतात जानेवारी 2022 पासून बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारनं चौकशी केली असता या दाम्पत्याने सगळ्या गोष्टी…

Read More

एव्हरग्रीन नागार्जुन मुलालाही लाजवेल इतक्या संपत्तीचे मालक, पाहा एकूण आकडा

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता नागार्जुन (Nagarjuna) हा गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नागार्जुनचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. आज सगळ्यांच्या लाडक्या नागार्जुनच्या आलिशान जीवनशैली (Nagarjuna Expensive Lifestyle) विषयी जाणून घेऊयात… नागार्जुनचं घर त्याच्या जवळ असलेल्या गाड्यांपर्यंत (Nagarjuna Car Collection) सगळ्याविषयी वाचून तुम्हीही व्हाल थक्क… नागार्जुनकडे गाड्यांचा कलेक्शन…

Read More

Good News: रजनीकांत यांच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन

[ad_1] मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टाक रजनीकांत (Rajinikanth) आणि त्यांचं कुटूंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रजनीकांत त्यांच्या घरी येणाऱ्या एका नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत यांची धाकटी लेक सौंदर्यानं ( Soundarya Rajinikanth) रविवारी मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर…

Read More

ऐश्वर्या रायच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कलाविश्वाला मोठा धक्का

[ad_1] मुंबई : आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. ‘पोनियाईन सेल्वन’ आणि इराविन निजलसारख्या सुपरहिट चित्रपटात गाणारे गायक बंबा बक्या यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गाणं गायला सुरुवात केली आणि वयाच्या तीस वर्षांनंतर त्यांना बंबा बाक्या म्हणून लोक ओळखू लागले.  बंबा बक्या यांचे चेन्नईत आजारपणाने निधन झाले. ते 49…

Read More

समांथानंतर Ex-Husband नागा चैतन्य लावणार ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी?

[ad_1] मुंबई : Naga Chaitanya on Appearing Koffee With Karan 7: दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य घटस्फोटानंतर आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, पण त्यांच्या संबंधित बातम्या रोजच चर्चेचा विषय ठरतात. अलीकडेच समांथा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या टॉक शोमध्ये पोहोचली. तेव्हा समांथानं तिच्या लग्नाविषयी केलेल्या…

Read More

कंडोमच्या जाहिरातीबाबत Vijay Deverakonda चं मोठं वक्तव्य, म्हणाला…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याने दाक्षिणात्य अभिनेता विजय देवकोंडासोबत (Vijay Deverakonda) करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’ (Koffee With Karan 7) मध्ये हजेरी लावली होती. सध्या ते दोघं त्यांचा आगामी चित्रपट ‘लायगर’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, दोन्ही…

Read More