Headlines

सिनेजगतातून ब्रेक घेतल्यामुळं Samantha Ruth Prabhu नं गमावले ‘इतके’ कोटी रुपये

[ad_1] Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं सध्या ब्रेक घेतला आहे. तिच्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी समांथानं हा ब्रेक घेतल्याचं समोर आलं होतं.  सहा महिने ते एक वर्ष असा हा तिच्या ब्रेकचा काळ आहे. चित्रपटाचं सगळं चित्रीकरण तिनं संपवलं आहे. त्यानंतर समांथानं सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती…

Read More