Headlines

Horoscope 20 February 2022 : ‘या’ तीन राशीच्या लोकांनी वादापासून राहा दूर, रविवारी होणार मोठं नुकसान

[ad_1] मुंबई : रविवारी तुम्हाला आनंदाची बातमी कानी पडेल. मिथुन राशीच्या लोकांनी यश मिळवण्यासाठी योग्य प्रयत्नशील असावे. तुळ राशीच्या लोकांनी वादापासून दूर राहावे. कुंभ राशीच्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणे बंद करा. संयम ठेवा. पाहूया कसा असेल आजचा रविवार. (Horoscope 20 February 2022 Sunday Astrology Todays Zodiac Sign)  मेष : घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा….

Read More