Headlines

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह त्रिग्रही योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

[ad_1] Panchang 29 January 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी म्हणजेच लंबोदर संकष्ट चतुर्थी आहे. सकट चौथ असंही म्हटलं जातं. आज 100 वर्षांनंतर दुर्मिळ योग जुळून आला आहे.  शोभन योगासह धनु राशीत सूर्य, शुक्र आणि बुध असल्यामुळे त्रिग्रही योग आहे. तर पूर्व…

Read More