Headlines

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार! प्रति लीटर ‘इतक्या’ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता

[ad_1] Petrol-Diesel Price Hike : रशिया-युक्रेन वादाचा आजचा नववा दिवस आहे. युद्धाची व्याप्ती वाढत चालली असून याचे परिणाम जागतिक बाजारावरही पाहिला मिळतायत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत.  ब्रेंट क्रूडचे प्रतिबॅरलचे दर आता 117 डॉलर्सवर गेले असून, परिणामी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे 25 ते 30 रुपयांनी वाढविले…

Read More