Headlines

शिवसेना की भाजपा? अंधेरी पोटनिवडणुकीत वंचितचा कोणाला पाठिंबा? प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | Prakash Ambedkar first reaction to whom VBA going to support in Andheri east bypolls BJP or Shivsena

[ad_1] सध्या राज्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतील बंडखोरी आणि फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन्ही गट कोणाची ताकद अधिक हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच ठाकरे गटाला काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष इत्यादींनी पाठिंबा दिलाय. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना ते कोणाला…

Read More