Headlines

असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी

[ad_1] Astrotips : सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. आज आपण सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या दाना विषयी जाणून घेणार आहोत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते. तुमच्यावर सूर्याची कृपा लगेच होईल आणि तुम्हाला राजयोगाचे सुख प्राप्त होईल. सूर्याला करण्यात येणाऱ्या या दानामुळे कुंडलीतील अनेक प्रकारचे दोष दूर…

Read More