UPI Tips: फोन हरविल्यास किंवा चोरी गेल्यास घाबरून न जाता ‘असे’ Deactivate करा UPI अकाउंट, पाहा प्रोसेस
[ad_1] नवी दिल्ली: UPI Payments: डिजिटल पेमेंटचा (UPI) ट्रेंड झपाट्याने वाढला असून आता जवळ-जवळ प्रत्येकजण डिजिटल पेमेंट वापरत आहे. Covid-19 काळातही, डिजिटल पेमेंट पर्याय आणि टचलेस व्यवहारांमुळे व्यवहार करण्यात खूप मोठी मदत झाली. तेव्हापासून डिजिटल पेमेंटमध्ये एक प्रकारे तेजी आली. सहसा लोक खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करतात. कारण, मोबाइल वापरून UPI पेमेंट करणे सोपे आहे….