Headlines

Happy Birthday Tina Ambani : राजेश खन्ना ते संजय दत्तपर्यंत सगळेच तिचे दिवाने होते, एकेकाळीची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आज आहे अंबानी कुटुंबाची धाकटी सून

[ad_1] Tina Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी (Anil Ambani) यांची पत्नी टीना अंबानी यांचा आज वाढदिवस. आज त्यांचा 66 वा वाढदिवस आहे. अंबानी कुटुंबाची धाकटी सून आणि बॉलीवूड अभिनेत्री टीना मुमीन (Tina Mumin)  म्हणजे टीना अनिल अंबानी हिची गणना त्या सेलिब्रिटींमध्ये केली जातं होती, त्यांना…

Read More