अजिंक्य रहाणे की चुकत राहणे? अजिंक्यची ‘ती’ चूक kkr ला पडली महागात!
[ad_1] पुणे : काल पुण्यातील एमसीएच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात अखेर कोलकात्याने बाजी मारत मुंबईवर विजय मिळवला. मात्र या सामन्यात चाहत्यांचं लक्ष कोलकात्याच्या ताफ्यात असलेल्या मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर होतं. मात्र कालच्या सामन्यात देखील अजिंक्य रहाणेने साजेसा खेळ केला नाही. कालच्या सामन्यात अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप…