Headlines

मराठवाडय़ातील जंगलांना जोडणाऱ्या व्याघ्र मार्गिकेचा प्रस्ताव रखडला

[ad_1] बिपीन देशपांडे लोकसत्ता औरंगाबाद : तेलंगणा भागातील कावल ते टिपेश्वरसह पैनगंगा व मराठवाडय़ातील किनवट ते औरंगाबादजवळील गौताळय़ापर्यंत वाघांसाठी मार्गिका (कॉरिडॉर) मांडण्यात आलेला एक प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. टिपेश्वरमधील वाघांची वाढती संख्या पाहता त्यांचे स्थलांतर मराठवाडय़ातील जंगलांमध्ये होण्याची चिन्हे पाहता व्याघ्र मार्गिकेची अत्यंतिक गरज असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. तर सुमारे ७० वर्षांनंतर गौताळय़ात व्याघ्र…

Read More