Headlines

“…म्हणून मला बोलावं लागलं”; The Kashmir Filesला व्हल्गर म्हणण्यावरुन नदाव लॅपिड यांचे स्पष्टीकरण

[ad_1] The Kashmir Files : गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI 2022) सध्या  इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपट महात्सवात प्रमुख ज्युरी म्हणून भाग घेतला होता. यावेळी लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला…

Read More

The Kashmir Files : कंगनाच्या ‘या’ वक्तव्यानं पेटू शकतो वणवा; काश्मीर मुद्द्यावर पाहा काय म्हणालीये ‘क्वीन’

[ad_1] मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत हिनं कायमच तिच्या भूमिका अगदी स्पष्टपणे मांडल्या आहेत. अनेकदा तर तिच्या वक्तव्यामुळं बऱ्याच चर्चा आणि वादांनाही तोंड फुटलं आहे. कंगनानं काही वक्तव्य केलं आणि त्याबद्दल चर्चा झाल्या नाहीत, असं फारच कमी. (Kangana Ranaut) आतासुद्धा या अभिनेत्रीनं अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्यव्य करत सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.  कधीही वापरले नाहीत, असे…

Read More