Headlines

The Kashmir Files चा क्लायमॅक्स पाहून तुम्हाला हादराच बसेल, अभिनेत्रीही ओक्साबोक्शी रडलेली

[ad_1] मुंबई : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटानं पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचं लक्ष वेधण्यास सुरुवात केली. 1990 दरम्यान, काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला या चित्रपटातून वाचा फोडण्यात आली होती. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते अगदी शेवटच्या फ्रेमपर्यंत प्रत्येक दृश्यानं प्रेक्षकांना पडद्यासमोर खिळवून ठेवलं. (The Kashmir files) हल्लीच अभिनेते अनुपम खेर यांची भाची वृंदा खेर…

Read More